Cochin Shipyard Limited Recruitment 2023.

Cochin Shipyard Limited Recruitment 2023.

Cochin Shipyard Limited Recruitment 2023.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड पद भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदासाठी जागा भरण्यात येत आहेत. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ही भारतातील सर्वात मोठी जहाजबांधणी आणि देखभाल सुविधा देणारी कंपनी आहे. ही भारताच्या केरळ राज्यातील कोचीन या बंदरात कार्यरत आहे. शिपयार्डद्वारे पुरवल्या जाणार्‍या सेवांमध्ये प्लॅटफॉर्म सप्लाय व्हेसल्स आणि डबल-हुल ऑइल टँकर बांधणे अश्या सेवा आहेत. याने भारतीय नौदलासाठी प्रथम स्वदेशी विमानवाहू वाहक INS विक्रांत बांधले. कंपनीला मिनीरत्न दर्जा प्राप्त आहे.कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये ३०० पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया, जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची शेवटची तारीख २८/०७/२०२३ आहे.

एकूण पदे: ३००

पदाचे नाव:
१) फॅब्रिकेशन सहाय्यक:
अ) शीट मेटल कामगार-२१ पदे.
ब) वेल्डर – ३४ पदे.

२) आउटफिट सहाय्यक –
अ) फिटर – ८८ पदे.
ब ) मेकॅनिक डिझेल – १९ पदे.
क ) मेकॅनिक मोटर व्हेईकल – ०५ पदे.
ड ) प्लम्बर – २१ पदे.
इ ) पेंटर – १२ पदे.
ई ) इलेक्ट्रिशियन – ४२ पदे.
द ) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १८ पदे.
ढ ) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक -३४ पदे.
त ) शिपराइट वूड – ०५ पदे.

शैक्षणिक पात्रता:
१) फॅब्रिकेशन सहाय्यक:
i) सदरील उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
ii) फिटरमध्ये ITI असावा.
iii) ०३ वर्षाचे अनुभव असावे.
२) आउटफिट सहाय्यक –
i) सदरील उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
ii) विविध पदानुसार ITI उत्तीर्ण असावा.
iii) ०३ वर्षाचे अनुभव असावे.

वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३० वर्षे, SC/ ST साठी ०५ वर्षे व OBC साठी ०३वर्षे सूटअसेल.

परीक्षा शुल्क:
खुला गट व ओबीसी – ६०० रु. व SC/ ST/ PWD साठी शुल्क नाही.

निवड पद्धती:
i) ऑनलाईन चाचणी ( वस्तुनिष्ठ प्रश्न )
ii) प्रात्यक्षिक चाचणी.

नोकरी स्थळ: कोचीन

वेतन:
i) पहिल्या वर्षी दरमहा २३,३००रु. (ओव्हर टाइम – ४९००रु.)
ii) दुसऱ्या वर्षी दरमहा २४,००० रु. ( ओव्हर टाइम ५०००रु.)
iii) तिसऱ्या वर्षी दरमहा २४,८०० रु. ( ओव्हर टाइम ५१०० रु.)

नोंदणी प्रक्रिया: ऑनलाईन.

जाहिरात: येथे पहा.
महत्वाच्या तारखा: अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख १४/०७/२०२३ व शेवटची तारीख २८/०७/२०२३.
अधिकृत संकेतस्थळ:https://cochinshipyard.in/career/career_locations/1

 

Samandar mein fanaa hona to - Hindi Shayari,Love Shayari,Attitude Shayari,Sad Shayari

 

 

admin

2 thoughts on “Cochin Shipyard Limited Recruitment 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *