Nuclear Power Corporation Recruitment 2023.

Nuclear Power Corporation  Recruitment 2023.

Nuclear Power Corporation of India Recruitment 2023.
एनपीसीआयएल, भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अधिसूचना लागू झाली आहे. अणुऊर्जा विभाग हे भारत सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील एक प्रमुख उपक्रम आहे. आजमितीस न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही अणु तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंमध्ये सक्षम आहे. अणुभट्ट्यांचे डिझाइन,बांधकाम,देखभाल,ऑपरेशन, नूतनीकरण,आधुनिकीकरण,कचरा व्यवस्थापन आणि अणुभट्ट्यांचे विघटन इत्यादी प्रकारची सेवा देत आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया, जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची शेवटची तारीख १८/०७/२०२३ आहे.

एकूण पदे:५०
पदाचे नाव: अप्रे᠎̮न्‍टिस
०१) फिटर – ( २५ पदे )
शैक्षणिक पात्रता: एक वर्ष ITI उत्तीर्ण असल्यास ७,७००रु. वेतन जर दोन वर्षे ITI उत्तीर्ण असेल तर ८,८५५रु. इतके वेतन असेल.
वयोमर्यादा: १८/०७/२०२३ पर्यंत १४ ते २४ वर्षे या दरम्यान वयोगट असावे. SC/ST साठी ०५ वर्षे, OBC साठी ०३ वर्षे, PWD साठी अधिकाधिक १० वर्षे सूट असेल.

०२) इलेक्ट्रिशियन – (१६ पदे )
शैक्षणिक पात्रता: एक वर्ष ITI उत्तीर्ण असल्यास ७,७००रु. वेतन जर दोन वर्षे ITI उत्तीर्ण असेल तर ८,८५५रु. इतके वेतन असेल.
वयोमर्यादा: १८/०७/२०२३ पर्यंत १४ ते २४ वर्षे या दरम्यान वयोगट असावे. SC/ST साठी ०५ वर्षे, OBC साठी ०३ वर्षे, PWD साठी अधिकाधिक १० वर्षे सूट असेल.

०३)इलेक्ट्रॉनिक यांत्रिकी – (०९पदे )
शैक्षणिक पात्रता: एक वर्ष ITI उत्तीर्ण असल्यास ७,७००रु. वेतन जर दोन वर्षे ITI उत्तीर्ण असेल तर ८,८५५रु. इतके वेतन असेल.
वयोमर्यादा: १८/०७/२०२३ पर्यंत १४ ते २४ वर्षे या दरम्यान वयोगट असावे. SC/ST साठी ०५ वर्षे, OBC साठी ०३ वर्षे, PWD साठी अधिकाधिक १० वर्षे सूट असेल.

निवड पद्धती:
०१) ITI ट्रेंड मध्ये चढत्या गुणानुक्रमे शॉर्टलिस्ट केले जाईल.
०२) ITI ट्रेंड मध्ये समान गुण आढळून आल्यास वय ज्येष्ठतेस प्राधान्य दिले जाईल.
०३) जन्म तारीख समान आढळून आल्यास दहावीच्या गुणानुक्रमे शॉर्टलिस्ट केले जाईल.

अर्ज नोंदणी प्रक्रिया: ऑनलाईन
जाहिरात: येथे पहा.

महत्वाच्या तारखा: अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख २७/०६/२०२३ व शेवटची तारीख १८/०७/२०२३.
हार्ड कॉपी पाठवण्याची तारीख ०८/०८/२०२३.

अधिकृत संकेतस्थळ:https://www.npcilcareers.co.in/MainSiten/DefaultInfo.aspx

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *