PUNJAB & SINDH BANK RECRUITMENT 2023.

PUNJAB & SINDH BANK RECRUITMENT 2023.

Punjab & Sindh Bank Recruitment 2023.
पंजाब व सिंध बँक भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

पंजाब व सिंध बँकेत मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. पंजाब अँड सिंध बँक ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.आजमितीस या बँकेच्या १५५३ शाखा आहेत. ज्या भारतभर पसरलेल्या आहेत. त्यापैकी ६६५ शाखा पंजाब राज्यात आहेत आणि २५ झोनल कार्यालये संपूर्ण भारतात कार्यरत आहेत.

इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया,जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची शेवटची तारीख १२/०७/२०२३ आहे.

एकूण रिक्त पदे: १८३.

पदनिहाय शैक्षणिक पात्रता:
१) आय टी ऑफिसर JMGS-I (२४) पदे.
शैक्षणिक पात्रता: १) कॉम्पुटर सायन्स पदवी /आय टी / इ. सी.इ इंजिनियरिंगची पदवी / एम सी ए पदवी व एका वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.
२) राजभाषा ऑफिसर JMGS-I ( २०) पदे.
शैक्षणिक पात्रता: १) संस्कृत, इंग्रजी व हिंदी विषयात पदवी आवश्यक तसेच एका वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.
३) सॉफ्टवेअर डेव्हलपर JMGS-I ( २०) पदे.
शैक्षणिक पात्रता :१) कॉम्पुटर सायन्स पदवी / आय टी / इ.सी.इ इंजिनियरिंगची पदवी / एम.सी.ए. पदवी व एका वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.
४) लॉ मॅनेजर MMGS-II (०६) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह विधीची पदवी संपादित केलेले असावे.
५) चार्टड अकाउंटेंट MMGS-II ( ३०) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) दोन वर्षाच्या अनुभवासह C.A.पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
६) आय टी मॅनेंजर MMGS-II (४०)पदे.
शैक्षणिक पात्रता : १)कॉम्पुटर सायन्स पदवी / आय टी / इ.सी. इ.इंजिनियरिंगची पदवी / एम सी ए पदवी व चार वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.
७) सिक्योरिटी ऑफिसर MGS-II (११) पदे.
शैक्षणिक पात्रता :
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र असेल.
२) नौदल/हवाईदल किंवा सैन्य दलात कमिशनर ऑफिसर या पदावर पाच वर्षे सेवेचे अनुभव असावे.

 

 

८) राजभाषा ऑफिसर MMGS-II ( ०५ ) पदे.
शैक्षणिक पात्रता: १) संस्कृत, इंग्रजी व हिंदी विषयात पदवी आवश्यक तसेच तीन वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.

९) डिजिटल मॅनेजर MMGS-II(०२)
शैक्षणिक पात्रता: १) बी.इ / बी.टेक ( कॉम्पुटर सायन्स पदवी/ आय.टी/ इ.सी.इ./ इ. टी.सी./ इलेक्ट्रॉनिक्स)/ एम. सी.ए./ एम. एस्सी (कॉम्पुटर सायन्स) या सोबतच दोन वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.

१०) फॉरेक्स ऑफिसर MMGS-II ( ०६) पदे.
शैक्षणिक पात्रता: १) पदवीधर २) फॉरेन एक्सचेंज आपरेशन सहभाग प्रमाणपत्र. ३) दोन वर्षे अनुभव.

११) मार्केटिंग ऑफ रिलेशनशिप मॅनेजर MMGS-II ( १७ )पदे.
शैक्षणिक पात्रता: १) पदवीधर २) एम. बी. ए. ( मार्केटिंग)/ PGDBA ३) चार वर्षे अनुभव आवश्यक.

१२) टेक्निकल ऑफिसर ( सिव्हिल) MMGS-III (०१) पद.
शैक्षणिक पात्रता: १) सिव्हिल इंजिनियरची पदवी. २) पाच वर्षे अनुभव.

१३) चार्टड अकाउंटेंट MMGS-III ( ०३) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) चार वर्षाच्या अनुभवासह सी.ए.पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

१४) डिजिटल मॅनेजर MMGS-III (०२) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) बी. इ./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स पदवी / आय टी / इ सी इ इंजिनियरिंगची पदवी / एम सी ए पदवी व चार वर्षाचे अनुभव आवश्यक आहे.

१५) रिस्क मॅनेजर MMGS-III (०५ ) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह बी. एस्सी. ( संख्याकिय) किंवा एम. बी. ए. ( वित्त) किंवा सी. ए./ सी. डब्लू. ए./ सी. एस. अथवा इतर समतुल्य.
२) चार वर्षाचे अनुभव.

१६) फॉरेक्स डीलर MMGS-III (०२) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) एम. बी. ए.( वित्त) किंवा सी. ए./ सी. डब्लू. ए./ सी. एस. अथवा इतर समतुल्य.
२) तीन वर्षाचे अनुभव.

१७) ट्रेजरी डीलर MMGS-III (०२) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) एम. बी. ए.( वित्त) किंवा सी. ए./ सी. डब्लू. ए./ सी. एस. अथवा इतर समतुल्य.
२) पाच वर्षाचे अनुभव.

१८) लॉ मॅनेजर MMGS-III(०१) पदे.
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह विधीची पदवी संपादित केलेले असावे. २) चार वर्षाचे अनुभव.

१९) फॉरेक्स ऑफिसर MMGS-III ( ०२) पदे.
शैक्षणिक पात्रता: १) पदवीधर २) फॉरेन एक्सचेंज आपरेशन सहभाग प्रमाणपत्र. ३) तीन वर्षे अनुभव.

२०) इकॉनॉमिस्ट ऑफिसर MMGS-III(०२) पदे.
शैक्षणिक पात्रता: १) अर्थशास्त्र/इकॉनॉमिस्टची पदवी. २) पाच वर्षाचे अनुभव.
वयोमर्यादा: ३१/०३/२०२३ पर्यंत २५ते ३५ वर्षाच्या दरम्यान असावे. SC/ST साठी ०५ वर्षे, OBC साठी ०३ वर्षे, PWD साठी अधिकाधिक १० वर्षे सूट असेल.

परीक्षा शुल्क: खुला गट व ओबीसी- १००३ रु. ( S.C./ S.T./ PWD- १७७ रु.

वेतन: ३६,००० ते ७८२३०रु.

निवड प्रक्रिया:
१) पात्रतेनुसार उमेदवाराना शॉर्टलिस्ट केले जाईल.
२) १०० गुणांची मुलाखत घेण्यात येईल.
३) पदवी व इतर पात्रता आणि मुलाखतीचे गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केले जाईल.

सेवास्थळ: संपूर्ण भारत.

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन.

अर्जाची शेवटची तारीख: १२/०७/२०२३.

जाहिरात: येथे पहा.

अधिकृत संकेतस्थळ: https://punjabandsindbank.co.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *