Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2023.

Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2023.

Mazagon Dock  Shipbuilders Recruitment 2023.
माझगाव डॉक भरती २०२३. 

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

माझगाव डॉक मध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया राबवली जात आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या रिक्त जागा भरण्याबाबत अधिसूचना लागू करण्यात आले आहे. माझगाव डॉक ही संरक्षण मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केलेली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, ज्यामध्ये भारत सरकारचा 84.83% हिस्सा आहे. माझगाव डॉकचे मुख्यालय मुंबई येथे स्थित एक आहे. ही भारतीय नौदलासाठी आणि ऑफशोअर प्लॅटफॉर्मसाठी युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करते. तसेच ऑफशोअर ऑइल ड्रिलिंगसाठी संबंधित समर्थ जहाजे तयार करते. ही टँकर, मालवाहू मोठ्या प्रमाणात वाहक, प्रवासी जहाजे आणि फेरी देखील तयार करते.इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया,जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची शेवटची तारीख २६/०७/२०२३ आहे.

एकूण पदे: ४६६
पदाचे नाव:ट्रेड अप्रेंटिस
गट – अ
१) ड्राफ्ट्समन: २०
२) इलेक्ट्रिशियन:३१
३) फिटर: ६६
४) पाईप फिटर: २६
५) स्ट्रक्चरल फिटर: ४५

 

Mazagon Dock Recruitment 2022: Monthly Salary up to 150000, Check Post, Qualification and How to Apply

 

गट – ब
१) स्ट्रक्चरल फिटर: ५०
२) इलेक्ट्रिशियन:२५
३) ICTSM: २०
४) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक:३०
५) पाईप फिटर: २०
६) वेल्डर: २५
७) संगणक चालक & प्रोग्रामिंग असिस्टंट: १५
८) सुतार: ३०

गट – क
१) रिगर: २३
२) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक): ३०

शैक्षणिक पात्रता:
१) दहावी ५०% गुण आणि गणित व विज्ञान विषयासह उत्तीर्ण.
२) पदनिहाय पात्रता: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:
१) १५ ते २१ वर्षाची वयोमर्यादा असेल.

सेवास्थळ: मुंबई, महाराष्ट्र.

निवड पद्धती:
१) ऑनलाईन परीक्षा ( इंग्लिश – २५, भौतिकशास्त्र- २५, रसायनशास्त्र -२५, गणित – २५ गुण. एकूण १०० गुणांची परीक्षा होईल.)
२) कागदपत्रांची तपासणी होईल.
३) वैद्यकीय तपासणी होईल.

वेतन: पदानुसार स्टायपेंड असेल. ( ३००० ते ८०५० रु. असेल.)

नोंदणी प्रक्रिया: ऑनलाईन.

जाहिरात: येथे पहा.

महत्वाच्या तारखा: सुरुवातीची तारीख ०७/०७/२०२३ व शेवटची तारीख २६/०७/२०२३ आहे.

अधिकृत संकेतस्थळ: https://mazagondock.in/

Samundar-e-ishq ki gahraai - Hindi Shayari,Love Shayari,Attitude Shayari,Sad  Shayari

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *