MAHA DMA Recruitment 2023.

MAHA DMA Recruitment 2023.

MAHA DMA Recruitment 2023.
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट -क परीक्षा २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त ” महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा ” मधीलखालील संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. या संदर्भाने अधिसूचना लागू करण्यात आले आहे. गट – क ( श्रेणी अ, ब, आणि क ) मधील रिक्त असलेली पदे नामनिर्देशित करण्यात आली आहेत. सदरील पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात यात आहेत. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया,जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची शेवटची तारीख २०/०८/२०२३ आहे.

एकूण पदे: १७८२
पदाचे नाव:
१) महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियंता, गट -क ( श्रेणी अ , ब आणि क )- एकूण ३९१ पदे.
श्रेणी – अ २५ पदे. श्रेणी – ब १३४ पदे. सर्वसाधारण उमेदवार – १७४ पदे न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – ५८ पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) सिव्हिल अभियंताची पदवी आवश्यक आहे.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

२) महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियंता, गट – क ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण ४८ पदे.
श्रेणी- अ ०५पदे. श्रेणी – ब ०७ पदे. सर्वसाधारण उमेदवार – २७ पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – ०९ पदे.
शैक्षणिक पात्रता:
i)इलेक्ट्रिकल अभियंताची पदवी आवश्यक आहे.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

 

 

३) महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा, संगणक अभियंता, गट – क ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण ४५ पदे.
श्रेणी- अ ०२ पदे. श्रेणी – ब ०२ पदे. सर्वसाधारण उमेदवार – ३१ पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – १० पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) संगणक अभियंताची पदवी आवश्यक आहे.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

४) महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा,जलनिःस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, पाणीपुरवठा अभियंता, गट – क ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण ६५पदे. श्रेणी- अ ०४ पदे. श्रेणी – ब ०६ पदे. सर्वसाधारण उमेदवार – ४१ पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – १४ पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

५) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा, लेखापाल/ लेखापरीक्षक गट – क   ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण २४७पदे.
श्रेणी- अ ०५ पदे. श्रेणी – ब १५ पदे. सर्वसाधारण उमेदवार – १७० पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – ५७ पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीधर असावा.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

६) महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट – क ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण ५७९ पदे.
श्रेणी- अ २४ पदे. श्रेणी – ब ९३ पदे. सर्वसाधारण उमेदवार – ३४६ पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – ११६ पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीधर असावा.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

७) महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा, अग्निशमन अधिकारी, गट – क ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण ३७२ पदे.
श्रेणी- अ ०८ पदे. श्रेणी – ब ४५ पदे. सर्वसाधारण उमेदवार – २३९ पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – ८० पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) शासन मान्यता प्राप्त संस्थेतून ‘फायर सेफ्टीचा’ कोर्स पूर्ण केलेला असावा.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

८) महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा, स्वच्छता निरीक्षक, गट – क ( श्रेणी अ , ब आणि क ) – एकूण ३५ पदे.
श्रेणी- अ ०४ पदे. श्रेणी – ब ३१ पदे. सर्वसाधारण उमेदवार – ०० पदे. न. प. / न. पं कर्मचारी राखीव २५% – ०० पदे.
शैक्षणिक पात्रता:
i) एन्व्हर्नमेंटल/ मेकॅनिकल अभियन्ताची पदवी गरजेची आहे.
ii) किमान पाच वर्षाचे कामाचे अनुभव असावे.

परीक्षा/ निवड पद्धती:
१) ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.
२) कागद पत्राची छाननी.

वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे. आरक्षण लागू आहे. त्यानुसार वयात सूट आहे.

परीक्षा शुल्क: खुला गट १०००रु. व अजा/अज /ओबीसी -९०० रु.

वेतन: गट – अ ९३००-३४८००/ गट – ब ९३००-३४८००/ गट- क ५२००-२०२००/

नोंदणी प्रक्रिया:ऑनलाईन.
अर्ज: येथे भरा.
महत्वाच्या तारखा: परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणाची तारीख १३/०७/२०२३ ते २०/०८/२०२३.
अधिकृत संकेतस्थळ: येथे बघा 

 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *