V.D.F. Group of Institutions Latur

V.D.F. Group of Institutions Latur

विलासराव देशमुख फाऊंडेशन ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन्स

( V.D.F. Group of Institutions,Latur)

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

अभियांत्रिकी पदवीअभियांत्रिकी पदविका प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रवेशाची सुवर्ण संधी.विलासराव देशमुख फाऊंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूर, हे आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. सर्व सुविधांनी युक्त असे भव्य शैक्षणिक संकुल व अद्ययावत सोयीसुविधा ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

अभियांत्रिकी पदवी (प्रथम व द्वितीय वर्ष) प्रवेशासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे.
०१) दहावी मार्कमेमो.
०२) बारावी मार्कमेमो (प्रथम वर्षासाठी अनिवार्य)
०३) JEE/MHT-CET स्कोरकार्ड (प्रथम वर्षासाठी अनिवार्य)
०४) डिप्लोमा मार्कमेमो ( द्वितीय वर्षासाठी अनिवार्य)
०५) बी.एस.सी. मार्कमेमो (द्वितीय वर्षासाठी असेल तर)
०६) शाळा सोडल्याचा दाखला (TC)
०७) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
०८) Nationality Certificate/Aadhar Card.
०९) पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
१०) थेट द्वितीय वर्षे प्रवेशाकरीता MSBTE,Mumbai यांचे Equivalence Certificate
११) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी EWS Certificate (Annexure A)
१२) Gap Certificate (लागू असेल तर).

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागणारे अतिरिक्त कागदपत्रे:
०१) जात प्रमाणपत्र.
०२) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र.
०३) जात वैधता प्रमाणपत्र.
राज्य बाहेरील (OMS) विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे:
०१) अधिवास प्रमाणपत्र.(Domicile Certificate)
०२) स्थानांतर प्रमाणपत्र.( Migration Certificate)

माजी सैनिकांच्या पाल्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे:
०१) तहसीलदारांनी प्रमाणित केलेले वडिलांचे रहिवाशी प्रमाणपत्र.
TFWS(Tuition Fee Waivers Scheme)
➽ या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना Tuition Fee मध्ये १००% सवलत मिळणार आहे.
➽ तहसीलदारांनी प्रमाणित केलेले पालकांचे वार्षिक उत्पन्न ८.०० लाखापेक्षा कमी असलेले मूळ कागदपत्र आवश्यक आहे.
➽ अर्जदारांनी अभियांत्रिकी प्रवेशाचा अर्ज भरताना TFWS पर्याय निवडावा.

अभियांत्रिकी पदविका (प्रथम व द्वितीय वर्ष) प्रवेशासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे.
०१) दहावी मार्कमेमो.
०२) १०वी व १२वी आय.टी.आय मार्कमेमो.(प्रथम वर्षासाठी अनिवार्य).
०३) शाळा सोडल्याचा दाखला (TC).
०४) Nationality Certificate.
०५) पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
०६) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी EWS Certificate (Annexure A)
०७) जात प्रमाणपत्र व आधारकार्ड.
०८) Cap Allotment Letter.
०९) Bonafide Certificate.
१०) शैक्षणीक गॅप असेल तर ( १०० बॉंड पेपर वर उल्लेख).

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागणारे अतिरिक्त कागदपत्रे:
०१) जात प्रमाणपत्र.
०२) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र.
०३) जात वैधता प्रमाणपत्र.
राज्य बाहेरील (OMS) विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे:
०१) अधिवास प्रमाणपत्र.(Domicile Certificate)
०२) स्थानांतर प्रमाणपत्र.( Migration Certificate).

माजी सैनिकांच्या पाल्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे:
०१) तहसीलदारांनी प्रमाणित केलेले वडिलांचे रहिवाशी प्रमाणपत्र.
TFWS(Tuition Fee Waivers Scheme)
➽ या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना Tuition Fee मध्ये १००% सवलत मिळणार आहे.
➽ तहसीलदारांनी प्रमाणित केलेले पालकांचे वार्षिक उत्पन्न ८.०० लाखापेक्षा कमी असलेले मूळ कागदपत्र आवश्यक आहे.
➽ अर्जदारांनी अभियांत्रिकी प्रवेशाचा अर्ज भरताना TFWS पर्याय निवडावा.

शासकीय संकेतस्थळ: येथे पहा.
महाविद्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ:https://www.vdfengineering.co.in/

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *