UPSC-CDS-II Recruitment 2023.

UPSC-CDS-II Recruitment 2023.

UPSC-CDS-II Recruitment 2023.
संघ लोकसेवा आयोग सी.डी.एस.II २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

१७ मे २०२३रोजी, UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर CDS-२-२०२३ परीक्षेसंबंधी अधिकृत CDS -०२-२०२३ अधिसूचना जारी केली. ही एक राष्ट्रीय-स्तरीय स्पर्धात्मक परीक्षा आहे. जी ०३ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे भारतीय लष्कर,भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, यांसारख्या संरक्षण सेवांमध्ये सेवा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाईल. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या.

परीक्षेचे नाव: एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (CDS)-०२
एकूण पदे: ३४९.

पदाचे नाव:
०१) इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून १०० पदे- वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे.
०२) इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला ३२ पदे- वयोमर्यादा १९ ते २४ वर्षे.
०३) एअर फोर्स अकादमी, हैदराबाद ३२ पदे- वयोमर्यादा २० ते २४ वर्षे.
०४) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई (मद्रास) SSC पुरुष १६९पदे- वयोमर्यादा २० ते २५ वर्षे.
०५) ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई SSC महिला १७पदे – वयोमर्यादा २० ते २५ वर्षे.
पात्रता: कोणताही पदवीधर/ B.E./B.Tech./ भौतिकशास्त्र आणि गणितासह पदवीधर (नियमानुसार शारीरिक फिट असणे आवश्यक आहे.)

परीक्षा फी:
सर्व श्रेण्यांसाठी, अनुसूचित जाती/जमाती/महिला (ज्यांना परीक्षेचा खर्च देण्यापासून सूट आहे) अपवाद वगळता, CDS -०२-२०२३ परीक्षा परीक्षा शुल्क रु. २००. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकता.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
परीक्षा स्तर:राष्ट्रीय स्तर.
परीक्षा पद्धती:ऑफलाइन (पेन आणि पेपर मोड).

निवडीचे टप्पे:
०१) लेखी परीक्षा,
०२)SSB मुलाखत,
०३)कागदपत्र पडताळणी,
०४)वैद्यकीय तपासणी
वेतन:रु. ५६,१०० – रु. १,७७,५०० प्रति महिना..
लेखी परीक्षेची भाषा: इंग्रजी आणि हिंदी दोन्ही (द्विभाषिक)
लेखी परीक्षा प्रश्न प्रकार: एकाधिक निवड प्रश्न (MCQ)

अधिसूचना तारीख:१७ मे २०२३.
ऑनलाइन नोंदणीची प्रारंभिक तारीख :१७ मे २०२३.
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख: ०६जून २०२३.

जाहिरात :येथे पहा. 
अधिकृत वेबसाइट: upsc.gov.in.

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *