Samagra Shiksha Abhiyan शिक्षक भरती 2023

Samagra Shiksha Abhiyan शिक्षक भरती 2023

Samagra Shiksha Abhiyan शिक्षक भरती 202३. दादरा आणि नगर हवेली तसेच दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशात शिक्षक भरती होत आहे. याची अधिसूचना लागू करण्यात आली आहे.

आपणसुद्धा या सरकारी नौकरीसाठी अर्ज करू शकता. समग्र शिक्षा अभियान शिक्षक भरतीशी संबंधित तरुण शैक्षणिक योग्यता, वयोमर्यादा व इतर पात्रता याविषयी या पोस्ट मध्ये सविस्तर माहिती मिळवू शकता.

Samagra Shiksha Abhiyan Teacher Bharti 2023 अधिसूचनेचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

विभागाचे नाव – दादरा आणि नगर हवेली तसेच दमनआणि दीव केंद्रशासित प्रदेश
एकूण पदाची संख्या- 310 जागा
पदाचे नाव – शिक्षक
अर्ज प्रकिया – Online form
कार्य क्षेत्र- All India
श्रेणीनुसार नौकरी- स्टेट गवर्नमेंट जॉब
अधिकृत वेबसाइट- ddd.gov.in

शैक्षणिक योग्यता : अर्जदाराकडे /10वीं, 12वीं उत्तीर्ण /मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी या समकक्ष योग्यता हवी.

वयोमर्यादा : अर्जदाराचे कमीत कमी वय १८ वर्षे व जास्तीत जास्त वय ३५ वर्षे असावे.

मुलाखत / लेखी परीक्षेसाठी मूळ कागद पत्रासह उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे.

1. १०वी / १२वी – उत्तीर्ण गुणपत्रिका
2.पदवीची डिग्री समकक्ष योग्यता प्रमाण पत्र
3.आधार कार्ड
4.सक्षम अधिकाऱ्याकडून सत्यापित जातिचे प्रमाण पत्र                                                                                                                                 5.सर्व मूळ कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याकडून सत्यापित केलेले असावेत.

वरील कागद पत्रासह उपस्थित राहावे. यात कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास निवडप्रक्रियेतून वगळले जाईल

Samagra Shiksha Abhiyan शिक्षक भरती 2023 एकूण जागा

पदाचे नाव – शिक्षक
एकूण पदे – ३१०

निवड प्रक्रिया : शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उम्मेदवारांना खालील प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

1.लेखी परीक्षा
2.मुलाखत
3.सत्यापित मूळ कागदपत्रे

अर्ज करण्याची पद्धत – समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षक पदासाठी  https://ddd.gov.in/ या सदरील वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावे.

महत्वपूर्ण तारीख
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ११ मे २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२3

 

 

 

 

 

 

 

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *