SSC Recruitment 2023.

SSC Recruitment 2023.

STAFF SELECTION COMMISSION Recruitment 2023.
स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे महाभरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते. हा आयोग कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी संलग्न कार्यालय आहे. ज्यामध्ये अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक असतात. त्यांचे पद भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या स्तरासारखे आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करून शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

विभाग:विविध मंत्रालये व अधीनस्थ कार्यालये.
एकूण रिक्त पदे:१६००.

पदाचे नाव:निम्न विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / डेटा एंट्री ऑपरेटर (गट-क पदे).
पात्रता: बारावी विज्ञान- गणित विषयासह उत्तीर्ण.

वयोमर्यादा: १/८/२०२३ पर्यंत १८ ते २७ वर्षे खुला गट अजा / अज साठी ०५ वर्षे सूट असेल तर ओबीसी साठी ०३ वर्षे सूट असेल.
वेतन: १९,९०० ते ६३,२००/

परीक्षा शुल्क: SC/ST/PwBD/EXSM/ महिला यांना शुल्क नाही. खुल्या प्रवर्गासाठी १००/ शुल्क असेल.
निवड पद्धती: लेखी व तोंडी परीक्षा.

अर्ज करण्याची पद्धत: Online.
महत्वाचे तारीख: ८/६/२०२३.
सविस्तर माहितीसाठी: https://ssc.nic.in/

 

admin

2 thoughts on “SSC Recruitment 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *