Pashusanvardhan Vibhag Recruitment Pune2023.

Pashusanvardhan Vibhag Recruitment Pune2023.

Pashusanvardhan Vibhag  Recruitment Pune2023.
पशुसंवर्धन विभाग पुणे भरती 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

पशुसंवर्धन विभाग पुणे येथे विविध पदासाठी मोठया प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या संबंधित पदाची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.
पदाचे नाव:
पशुधन पर्यवेक्षक- ३७६ पदे/ वरिष्ठ लिपिक- ४४ पदे/ लघुलेखक (उच्च श्रेणी)-०२ पदे/ लघुलेखक (निम्न श्रेणी)-१३ पदे/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ-०४ पदे/ इलेक्ट्रिशियन-०३ पदे/ मेकॅनिक-०२ पदे/ स्टीम अटेंडंट-०२ पदे एकूण- 446 पदे.

पात्रता:
10वी उत्तीर्ण/आयटीआय/12वी उत्तीर्ण/कोणताही पदवीधर/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम/ डिप्लोमा किंवा पशुधन पर्यवेक्षकातील पदवी/ B.Sc. (वनस्पतिशास्त्र/ प्राणीशास्त्र/ भौतिकशास्त्र/ जीवशास्त्र/ रसायनशास्त्र/ कृषी/ B.V.S.C./ पशुपालन).

वयोमर्यादा: दिनांक ०१/०५/२०२३ पर्यंत १८ ते ३८ वर्षे वय. अजा / अज गटासाठी ०५ वर्षे सूट ओबीसी साठी ०३ वर्षे सूट असेल.pwBD 45 व वर्षापर्यंत सूट
वेतनश्रेणी:२५,५०० ते ८१,१००/ प्रति मास.

परीक्षा शुल्क: खुला गट – १०००/आरक्षित गट व PwBD – ९००/
अंतिम दिनांक: ११/०६/२०२३.

जाहिरात:येथे पहा. 
सविस्तर माहितीसाठी:https://ahd.maharashtra.gov.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *