NNS Bank Nagpur Recruitment 2023.

NNS Bank Nagpur Recruitment 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

NNS Bank Nagpur Recruitment 2023
नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मध्ये ”लिपिक” पदासाठी बंपर भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विविध निकष ,महत्वाचे तारीख व इतर माहिती या विषयी सविस्तरपणे जाणून घेऊ या. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावे . अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 50

रिक्त पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किमान 50% गुणांसह [SC/ST – 45% गुण].
02) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 01 मे 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]

परीक्षा फीस : 700/- रुपये [SC/ST – 350/- रुपये]

नोकरीचे ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : Offline.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 जून 2023

नोटिफिकेशन:  http://nnsbank.co.in/download/ADV-CLERICALGRADE.pdf
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
THE CHIEF EXECUTIVE OFFICER,
NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD.,
79, WARDHAMAN NAGAR,
DR, AMBEDKAR SQ.,
CENTRAL AVENUE,
NAGPUR-440008.

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *