MSETC Limited Recruitment 2023.

MSETC Limited Recruitment 2023.

Maha Tranco Recruitment 2023.
महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण महाभरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र राज्यात विदयुत विभागात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी. महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीमध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. महापारेषण किंवा महाट्रान्सको (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड – MSETCL) ही संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. २००३ नंतर ती राज्याच्या मालकीच्या वीज कंपन्यांमध्ये रूपांतरित झाली. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया, जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची शेवटची तारीख १९/०७/२०२३ आहे.

एकूण पदे: ३१२९

पदाची नावे:
➤ कार्यकारी संचालक (प्रकल्प)
➤ मुख्य अभियंता (पारेषण )
➤ अधीक्षक अभियंता (पारेषण )
➤महाव्यवस्थापक (वित्त व लेखा )
➤ कार्यकारी अभियंता (परेशान )
➤ अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( पारेषण )
➤ उपकार्यकारी अभियंता ( पारेषण )
➤ सहाय्यक अभियंता (पारेषण )
➤ सहाय्यक अभियंता ( दूरसंचार )
➤ वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टम )
➤ तंत्रज्ञ -I ( ट्रान्स सिस्टम )
➤ तंत्रज्ञ -II ( ट्रान्स सिस्टम )
➤ सहाय्यक तंत्रज्ञ ( सामान्य )
➤ टंकलेखक ( मराठी )

शैक्षणिक पात्रता: पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यानुसार आवश्यक पदासाठी वेगळी पात्रता गृहीत धरून अर्ज करावे. सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावे.

वयोमर्यादा: ४८ ते ५९ वर्षे या दरम्यान वय असावे.

परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग –
कार्यकारी संचालक (प्रकल्प) – ४०० रु.
मुख्य अभियंता (पारेषण ), अधीक्षक अभियंता (पारेषण -८०० रु.
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा ) – ८०० रु.
इतर प्रवर्ग – ४०० रु.

सेवास्थान: मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन.

महत्वाच्या तारखा: अर्ज करण्याची अंतिम तारीख १९/०७/२०२३.

जाहिरात: येथे पहा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051. {कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी}.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.mahatransco.in/

 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *