MPSC Civil Judge Recruitment 2023.

MPSC Civil Judge Recruitment 2023.

MPSC Civil Judge Recruitment 2023.
MPSC दिवाणी न्यायाधीश व दंडाधिकारी पद भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या संवर्गातील या पदा करीत जागा भरण्यात येत आहेत. कायदा पदवीधर (LLM) असलेले पात्र उमेदवार रीतसर अर्ज सादर करु शकता. १३ जून पूर्वी अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या.

एकूण पदसंख्या:११४.
पदाचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग.
पात्र प्रवर्ग:
i)नवीन विधी पदवीधर:
शैक्षणिक पात्रता:
०१)
विधी शाखेतील पदवी प्राप्त केली असली पाहिजे.
०२)
विधीमधील पदव्युत्तर पदवीचे किमान गुण ५५% असावे.
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग-२१ ते २४वर्षे/ अजा / अज – ०५ वर्षे/ ओबीसी ०३ वर्षे सूट असेल.


ii) वकील, ऍटर्नी किंवा अधिवक्ता:
शैक्षणिक पात्रता:
०१)
विधी शाखेतील पदवी प्राप्त केली असली पाहिजे.
०२)
विधीमधील पदव्युत्तर पदवीचे किमान गुण ५५% असावे.
अनुभव:
मुंबई उच्च न्यायालयात वकील, ऍटर्नी किंवा अधिवक्ता म्हणून किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग-२१ ते ३५ वर्षे/ अजा / अज – ०५ वर्षे/ ओबीसी ०३ वर्षे सूट असेल.


iii) सेवा कर्मचारी:
शैक्षणिक पात्रता:
०१)
विधी शाखेतील पदवी प्राप्त केली असली पाहिजे.
अनुभव:
विधी शाखेतील पदवीनंतर किमान तीन वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. 
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग-२१ ते ४५ वर्षे/ अजा / अज – ०५ वर्षे/ ओबीसी ०३ वर्षे सूट असेल.

वेतन:२७,७७० ते ४४,७७०/ असेल.
परीक्षा शुल्क:खुला प्रवर्ग- ३९४ रु. अजा/अज/ओबीसी- २९४रु. सदरील शुल्क ना परतावा असेल. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १३/०६/२०२३.

अर्ज पद्धती:ऑनलाईन.
निवड प्रक्रया:
लेखी(३००गुण )
पूर्व परीक्षा १०० गुण
मुख्य परीक्षा २०० गुण
मुलाखत.(५०)

अर्ज तारीख: अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक २४/०५/२०२३ ते १३/०६/२०२३. पर्यंत आहे.
अर्ज: येथे करा

जाहिरात: येथे पहा .
अधिकृत संकेतस्थळ: येथे करा. 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *