Maharashtra State Excise Bharti 2023

Maharashtra State Excise Bharti 2023

Maharashtra State Excise Bharti 2023 .

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023. 

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पद भरतीसाठीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात वाचून आपल्यासाठी योग्य पदाची निवड करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३जून २०23 आहे. याची नोंद घ्यावी. अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पद संख्या: ५१२

रिक्त पदाचे नाव व संख्या:
1) लघुलेखक (निम्नश्रेणी)- ०५

शैक्षणिक पात्रता :
(i) १०वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन १२०श.प्र.मि.
(iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.

2) लघुटंकलेखक- १६
शैक्षणिक पात्रता :
(i) १०वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन ८० श.प्र.मि.
(iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.

3) जवान राज्य उत्पादन शुल्क-३७१

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण

4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क-७०

शैक्षणिक पात्रता:
(i) ०७वी उत्तीर्ण
(ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना

5) चपराशी-५०

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण

वयाची अट: १३ जून २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [मागासवर्गीय: ०५वर्षे सूट]

परीक्षा शुल्क:
पद क्र.१ & २: खुला प्रवर्ग: ₹९००/- [राखीव प्रवर्ग: ₹८१०/-]
पद क्र.३: खुला प्रवर्ग: ₹७३५/- [राखीव प्रवर्ग: ₹६६०/-]
पद क्र.४ & ५: खुला प्रवर्ग: ₹८००/- [राखीव प्रवर्ग: ₹७२०/-]

वेतन:
०१)लघुलेखक (निम्नश्रेणी) : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
०२)लघुटंकलेखक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
०३)जवान, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
०४)जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
०५)चपराशी : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३जून २०२३ (०५:०० PM)
अधिकृत संकेतस्थळ: stateexcise.maharashtra.gov.in

जाहिरात:    जाहिरात येथे  

नोंदणी :https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

अर्ज: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *