ISRO New Recruitment 2023.

ISRO New Recruitment 2023.

ISRO Recruitment 2023.
भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे.आज भारत हा देश अंतराळ संशोधन क्षेत्रात अमेरिका,रशिया,चीन व जपान सारख्या नामांकित व विकसित देश्याच्या बरोबरीने प्रगती साधत आहे. अश्या उच्च दर्जाच्या संस्थेत सेवा देण्यासाठी युवक नेहमी उत्सुक असतात. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पदाचे नाव:शास्त्रज्ञ/अभियंता-‘SC”
पदाची संख्या: ३०३.
इलेक्ट्रॉनिक्स- 90 पदे.
मेकॅनिकल-1६३ पदे.
संगणक विज्ञान- 47 पदे.
इलेक्ट्रॉनिक्स-स्वायत्त संस्था- 02 पदे.
संगणक विज्ञान- स्वायत्त संस्था- 01 पदे.

पात्रता:
०१) शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’(इलेक्ट्रॉनिक्स) –
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये BE/B.Tech किंवा समतुल्य किमान 65% गुणांसह किंवा CGPA ६.८४/१०.

०२) शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (मेकॅनिकल)-
(मेकॅनिकल)-BE/B.Tech किंवा यांत्रिक अभियांत्रिकीमधील समकक्ष
एकूण किमान ६५% गुणांसह किंवा CGPA ६.८४/१०.

०३) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान)-
BE/ B.Tech किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये समतुल्य किमान ६५% गुणांसह किंवा CGPA ६.८४/१०

०४) शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) – स्वायत्त संस्था –
PRL-BE/ B.Tech किंवा समकक्ष
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10.

०५) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) – स्वायत्त संस्था –
PRL -BE/ B.Tech किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये समतुल्य किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10.

वयोमर्यादा:१४/०६/२०२३ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी २८ वर्षे तर अजा/अज ०५ वर्षे सूट/ ओबीसी गटासाठी ०३ वर्षे सूट.

वेतनश्रेणी:५६,१००/
निवड पद्धती:लेखी व तोंडी.

परीक्षा शुल्क:२५०/
महत्वाचे तारीख: अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख २५/०५/२०२३.- शेवटची तारीख १४/०६/२०२३.

जाहिरात:https://i-register.co.in/veerareg23/home.aspx
सविस्तर माहितीसाठी:https://bdl-india.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *