ISRO and VSSC Recruitment 2023.

ISRO and VSSC Recruitment 2023.

ISRO and VSSC Recruitment 2023.

Indian Space Research Organisation and vikram sarabhai space centre thiruvananthapuram recruitment 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम या दोन्ही अंतराळ संशोधन केंद्रात विविध तांत्रिक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवल्या जात आहेत. तांत्रिक दृष्ट्या कुशल उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. आज भारत हा देश अंतराळ संशोधन क्षेत्रात अमेरिका, रशिया, चीन व जपान सारख्या नामांकित व विकसित देश्याच्या बरोबरीने प्रगती साधत आहे. अश्या उच्च दर्जाच्या संस्थेत सेवा देण्यासाठी युवक नेहमी उत्सुक असतात. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

अ) पदाचे नाव : टेकनीशियन -बी (लेव्हल-०३ )
वेतन दरमहा: ३४,२००ते ८१,१००/

१. फिटर: एकूण १७ पदे.
२. इलेक्ट्रानिक्स मेकॅनिकल: एकूण ०८ पदे.
३. इलेक्ट्रिशियन : एकूण ०६ पदे.
४. मशिनिस्ट :एकूण ०४ पदे.
५. मेकॅलिक रेफ्रिजरेटर अँड ए.सी.: एकूण ०३पदे.
६. टर्नर:एकूण ०२पदे.
७. प्लंबर : एकूण ०२ पदे.
८. मेकॅनिकल मोटर व्हेईकल/मेकॅनिकल डिझेल:एकूण ०१ पद.

ब) पदाचे नाव:ड्राफ्ट्समन – बी (लेव्हल-०३)
वेतन दरमहा: ३४,२००ते ८१,१००/

१. मेकॅनिक : एकूण ०५पदे.
२. रेडिओग्राफर :एकूण ०१ पद.

पात्रता: शासन मान्यताप्राप्त संस्थेतून तंत्रशिक्षणाची डिग्री/ डिप्लोमा व इतर समकक्ष.
अर्ज फीस: ५००/ ( महिला/ अजा / अज /माजी सैनिक यांनी लेखी परीक्षेस बसल्यास ४००/ परत केले जातील.

वयोमर्यादा: (१८ मे २०२३ पर्यंत) सर्व पदांसाठी १७ ते ३५ वर्षे राहील. (राखीव गटासाठी ०२ ते ०५ वर्षे सूट असेल.)

निवड पद्धती: ०१. लेखी परीक्षा ०२. स्किल टेस्ट.
जाहिरात: Advt.No.VSSC-324 dtd. 29.04.2023
महत्त्वपूर्ण तारीख: 25 मे २०२३.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट दया.

https://www.vssc.gov.in/advt324.html   

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *