Intelligence Bureau Mega Recruitment 2023.

Intelligence Bureau Mega Recruitment 2023.

Intelligence Bureau Mega Recruitment 2023.
इंटेलिजन्स ब्युरो मेगा भरती 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये जुनिअर इंटेलिजन्स ग्रेड ii व तांत्रिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. भारत सरकारच्या www.ncs.gov.in वर Intelligence Bureau Mega Recruitment 2023. ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.इंटेलिजन्स ब्युरो ही भारताची अंतर्गत गुप्तचर यंत्रणा आहे. राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. २३ जून २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या.

पदाचे नाव: जुनिअर इंटेलिजन्स ग्रेड ii व तांत्रिक
एकूण पदसंख्या: ७९७.
प्रवर्गनिहाय पदे:
खुला गट-३२५/ ओबीसी-२१५/ EWS-७९/अजा-११९/ अज-५९/

 

 

शैक्षणिक पात्रता:
i)टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्टॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा अभियांत्रिकी या पैकी कोणत्याही क्षेत्रातील पदविका.
ii) इलेक्ट्रानिक्स, कॉम्पुटर सायन्स, फिजिक्स किंवा म्यॅथेमॅटिक्स विषयासह पदवी पूर्ण असावे.

वयोमर्यादा:खुला प्रवर्ग २३ जून २०२३ पर्यंत १८ ते २७ दरम्यान वय असावे. ओबीसी०३वर्षे/ अजा /अज /०५ वर्षे. व खेळाडूसाठी ०५ वर्षे सूट असेल.
वेतन: २५,८०० ते ८१,१००/

परीक्षा प्रारूप: १०० गुणांची परीक्षा असेल. चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.परीक्षेचा कालावधी २ तासाचा असेल.
परीक्षा शुल्क:४५०रु.

अर्ज प्रक्रिया:ऑनलाईन.
अर्ज : येथे करा.
अर्ज तारीख: सुरवातीची तारीख ०३/०६/२०२३ व शेवटची तारीख:२३ जून २०२३.
जाहिरात: येथे पहा. 
अधिकृत संकेतस्थळ: https://www.ncs.gov.in/

 

admin

One thought on “Intelligence Bureau Mega Recruitment 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *