Indian Navy Recruitment 2023.

Indian Navy Recruitment 2023.

 

Indian Navy Recruitment 2023.

भारतीय नौदलात भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भारतीय नौदलात चार्जमन-IIया पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. नौदलाची तयारी करणाऱ्या तरुण व तरुणींसाठी सुवर्ण ही संधी आहे. भारतीय नौदलाच्या कामगिरीची आणि देशासाठीची भूमिका ओळखण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये 4 डिसेंबर हा दिवस म्हणून निवडण्यात आला. भारतीय नौदल हे एक संतुलित आणि एकसंध त्रि-आयामी बल आहे, जे महासागरांच्या पृष्ठभागावर, वर आणि खाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आपल्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करू शकते. चार्जमन-II पदांसाठी अधिकृत अधिसूचना लागू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पदाचे नाव:चार्जमन-II
पद संख्या: ३७२

पात्रता: B.Sc.(PCM) अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा.
वयोमर्यादा: २९/५/२०२३ पर्यंत १८ ते २५ वर्षे खुला गट, अजा/अज साठी ५ वर्षे सूट ओबीसी साठी ३ वर्षत सूट असेल.

निवड प्रक्रिया: लेखी व तोंडी.
वेतन: ३५,४०० ते १,१२,४०० प्रति महिने.

परीक्षा शुल्क: खुला व ओबीसीं साठी २७८रु अजा/ अज व महिलांसाठी कोणतीही शुल्क नाही.

अर्ज प्रक्रिया: Online.
शेवटची तारीख:२९/५/२०२३.
सविस्तर माहितीसाठी:https://www.joinindiannavy.gov.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *