Indian Air Force- AFCAT Recruitment 2023.

Indian Air Force- AFCAT Recruitment 2023.

Indian Air Force- AFCAT Recruitment 2023.
भारतीय हवाई दल – AFCAT भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भारतीय हवाई दलात AFCAT पदा करीत भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.याची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. NCC धारकांना विशेष प्रवेश सुविधा लागू आहे. येथे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण परीक्षार्थी खालील पदासाठी पात्र ठरतील. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

परीक्षेचे नाव: एअर फोर्स कॉमन अॅडमिशन ऑनलाइन टेस्ट (AFCAT)-02/2023: NCCविशेष प्रवेश.
पदाचे नाव: कमिशन्ड ऑफिसर (एएफसीएटी एंट्री/एनसीसी स्पेशल एंट्री.

पद संख्या: २७६.
पात्रता: भौतिकशास्त्र आणि गणितात 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण/ कोणताही पदवीधर/ B.E/ B. Tech/ B.com/BBA/BMS/CA/CMA/CS/CFA किमान 60% गुणांसह.

वयोमर्यादा:फ्लाइंग शाखा- जन्म-2 जुलै 2000 ते 1 जुलै 2004, ग्राउंड ड्युटी- जन्म- 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2004 दरम्यान.
वेतनश्रेणी: ५६,१०० ते १,७७,५००/ प्रति मास.

परीक्षा शुल्क: AFCAT 275/ NCC- फीस नाही.
अंतिम तारीख: ३०/०६/२०२३.

जाहिरात: https://drive.google.com/file/d/1j2yQ-l6VpdFqKfJQ8jTDDTixCLO_51Hd/view
सविस्तर माहितीसाठी: https://indianairforce.nic.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *