IITM New Recruitment 2023.

IITM New Recruitment 2023.

INDIAN INSTITUTE OF TROPICAL METEOROLOGY Recruitment २०२३.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे आयआयटीएम रिसर्च असोसिएट व आयआयटीएम रिसर्च फेलो यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६/०६/२०२३ आहे. भारत सरकारच्या वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या समितीच्या शिफारशीनुसार, उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला 1 एप्रिल 1971 रोजी ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था‘ या नवीन नावाने स्वायत्त संस्था बनवण्यात आली. याचे मुख्य काम- हवामान निरीक्षणे व हवामान अंदाज व्यक्त करणे हे आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या.

पदाचे नाव: आयआयटीएम रिसर्च असोसिएट.
एकूण पद संख्या: १२
प्रवर्गनिहाय पदे: खुला गट-०३/ओबीसी-०४/अजा-०२/अज-०२/EWS-०१.

शैक्षणिक पात्रता:
i)फिजिकल सायन्स/केमिकल सायन्स/मॅथमॅटिकल सायन्स मध्ये किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/पीएचडी.
ii)Python, AI/ML, FORTRAN वापरून प्रोग्रामिंग करता आले पाहिजे. C++, R इ.,शेल स्क्रिप्टिंग, MATLAB सॉफ्टवेअरशी परिचित असावे.CFD
सॉफ्टवेअर्स, MET-TC, VSDB इ.लिनक्स इत्यादी ऑपरेटिंग प्रणालीचे अनुभव असावे.

वयोमर्यादा: २६/०६/२०२३ पर्यंत ३५ वर्षे.अजा/अज-साठी ०५ वर्षे सूट व ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट असेल.
वेतन: ४७,००० प्रति महा.
कार्यकाळ:०१ वर्षे. ( कार्यकाळ वाढवण्याचे अधिकार IITM कडे आहेत.)

पदाचे नाव: आयआयटीएम रिसर्च फेलो.
एकूण पद संख्या: १०
प्रवर्गनिहाय पदे: खुला गट-०६/ओबीसी-०२/अजा-००/अज-०२/EWS-00.

शैक्षणिक पात्रता:
फिजिकल सायन्स/केमिकल सायन्स/मॅथमॅटिकल सायन्स मध्ये किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/पीएचडी.
वयोमर्यादा:२६/०६/२०२३ पर्यंत २८वर्षे.अजा/अज-साठी ०५ वर्षे सूट व ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट असेल.

वेतन: ३१,००० प्रति महा.
कार्यकाळ:०४( कार्यकाळ वाढवण्याचे अधिकार IITM कडे आहेत.)

निवड प्रक्रिया: उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी आवश्यक वाटलयास अतिरिक्त निकष लागू करून लेखी किंवा मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया:ऑनलाईन
जाहिरात: येथे पहा.
अर्ज:येथे करा.
अधिकृत संकेतस्थळ: https://www.tropmet.res.in/

 

admin

One thought on “IITM New Recruitment 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *