IDBI Bank Recruitment 2023.

IDBI Bank Recruitment 2023.

IDBI Bank Recruitment 2023.
आय डी बीआय बँक भरती 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

आय डी बीआय बँकेत मॅनेजर-ग्रेड -बी/ सहाय्यक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक अशा विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात एकूण १३६ पदे भरली जाणार आहेत. या संबंधी अधिसूचना लागू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पदाचे नाव:मॅनेजर-ग्रेड -बी/ सहाय्यक महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक.
पद संख्या: १३६.
पात्रता:BCA/ B.Sc./बी .टेक/बीई/एम.टेक/एम.ई.(इलट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स) एमबीए.
(वित्त/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग)/M.Sc.असलेला कोणताही पदवीधर (7 वर्षांचा अनुभव).

वयोमर्यादा: खुला प्रवर्ग ०१/०५/२०२३ पर्यंत २५ ते ३५ वर्षे वयोगट/ अजा/अज ०५ वर्षे सूट/ ओबीसी गटासाठी ०३ वर्षे सूट. pwBD साठी १० वर्षे सूट.
वेतनश्रेणी: ९८,००० ते १,५५,०००/ प्रति मास.

निवड पद्धती: लेखी व तोंडी.

परीक्षा शुल्क:खुला/EWS/ओबीसी-१०००/ अजा /अज /PWD-२००/
अंतिम तारीख:१५/०६/२०२३.

जाहिरात:येथे पहा. 
सविस्तर माहितीसाठी:https://www.idbibank.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *