IDBI Bank Recruitment 2023.

IDBI Bank Recruitment 2023.

IDBI Bank Recruitment 2023.
आय डी बी आय बँक भरती 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

IDBI बँकेत कार्यकारी (करारात्मक) पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकिंगची तयारी करणारे सर्व स्पर्धक मित्र व मैत्रिणींसाठी ही खूप मोठी संधी आहे. ही पद भरती करार पद्धतीने होणार आहे. याचा कालावधी १ वर्षाचा असेल. त्यानंतर समाधानकारक कामगिरी लक्षात घेऊन कायम पदासाठी किंवा पुढील ०२ वर्षासाठी विचारात घेतला जाईल. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पदाची संख्या: १०३६.
प्रवर्गनिहाय पदसंख्या: खुला-४५१/अजा-१६०/अज -६७/ओबीसी-२५५/EWS-१०३.

पदाचे नाव:कार्यकारी (करारात्मक):

पात्रता:उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा: ०७/०६/२०२३ पर्यंत खुला प्रवर्ग २० ते २५ वर्षे/ ओबीसी ०५ सूट. अजा/अज/EWS साठी ०५ वर्षे सूटअसेल.

परीक्षा शुल्क: खुला गट १०००रु व ओबीसी/अजा /अज /Pwd साठी २००रु

वेतन: पहिल्या वर्षी दरमहा २९,००० / दुसऱ्या वर्षी दरमहा ३१,०००/ तिसऱ्या वर्षी दरमहा ३४,०००/

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन.

निवड पद्धती:
०१ )ऑनलाईन चाचणी.
०२) कागद पत्राची छाननी.
०३) भरतीपूर्व वैद्यकीय परीक्षा.

जाहिरात: येथे पहा.
अधिकृत संकेतस्थळ: https://www.idbibank.in/ 

इतर पदासाठी येथे पहा.

AIIMS Raipur Recruitment 2023.

 

admin

One thought on “IDBI Bank Recruitment 2023.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *