IBPS RRB Recruitment 2023.

IBPS RRB Recruitment 2023.

IBPS RRB Recruitment 2023.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन तर्फे मोठया प्रमाणात भरती प्रकिया चालू झाली आहे. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भर्ती एजन्सी आहे जी तरुण अंडरग्रेजुएट्स, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटच्या गटाच्या रँकवर नियुक्ती आणि नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारतातील राष्ट्रीयीकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील अ’ अधिकारी, गट ‘ब’ अधिकारी, गट ‘क’ कर्मचारी आणि गट ‘ड’ कर्मचारीयांच्या पद भरतीची सेवा देते. हे संस्थांना मूल्यांकन आणि परिणाम प्रक्रिया सेवांसाठी प्रमाणित प्रणाली देखील प्रदान करते. अश्या उच्च दर्जाच्या संस्थेत सेवा देण्यासाठी युवक नेहमी उत्सुक असतात.

इच्छुक उमेदवार https://ibps.in/ वर ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून
घेऊ या.
एकूण पदे: ८६००. 

पदाचे नाव आणि संख्या व पात्रता:
१) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) ५५३८ पदे.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

२) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) २४८५ पदे.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

३) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) ६०पदे .
शैक्षणिक पात्रता :
(i) ५०% गुणांसह कृषी/ बागकाम/ डेअरी/ पशुसंवर्धन/ वनसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.
(ii) ०२ वर्षे अनुभव

४)ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) ०३पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) MBA (मार्केटिंग) (ii) ०१ वर्ष अनुभव

५) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) ०८ पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) CA/MBA (फायनांस) (ii) ०१ वर्ष अनुभव

६) ऑफिसर स्केल-II (लॉ) २४ पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) ०२ वर्षे अनुभव

७) ऑफिसर स्केल-II (CA) २१ पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) ०१ वर्ष अनुभव

८) ऑफिसर स्केल-II (IT) ६७पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

९) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) ३३२पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) ०२ वर्षे अनुभव

१०) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) ७३ पदे.
शैक्षणिक पात्रता : (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) ०५ वर्षे अनुभव

नमूद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता विद्यापीठ/संस्था/मंडळाकडून मान्यता प्राप्त असावी. सरकारने मान्यता दिलेली असावी. भारताचे/सरकारने मंजूर
केलेल्या . नियामक संस्थेद्वारे २१/०६/२०२३.रोजी किंवा त्यापूर्वी निकाल घोषित केलेले असावे.

वयोमर्यादा: ०१/०६/२०२३ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ४० वर्षे. अजा/अज ०५ वर्षे सूट/ ओबीसी गटासाठी ०३ वर्षे सूट असेल.
निवड पद्धती: लेखी व तोंडी.

परीक्षा शुल्क: खुला/ओबीसी/ साठी ८५०रु. आणि अजा/अज/ PwBD/ माजी सैनिक – १७५रु
महत्वाच्या तारखा: सुरुवातीची तारीख ०१/०६/२०२३ व शेवटची तारीख २१/०६/२०२३.

जाहिरात: येथे पहा. 
सविस्तर माहितीसाठी: https://ibps.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *