DFCC India Limited Recruitment 2023.

DFCC India Limited Recruitment 2023.

Dedicated Freight Corridor Corporation of India Limited 2023.
समर्पित फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

समर्पित फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या संबधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. जे आर्थिक संसाधनांचे नियोजन, विकास आणि एकत्रीकरण आणि समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे बांधकाम, देखभाल आणि संचालन करते. डीएफसीसीआयएल भारत सरकारच्या इतर महत्त्वाच्या योजना, जसे की इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, सागरमाला, भारतमाला, UDAN-RCS, डिजिटल इंडिया, भारतनेट, पर्वतमाला या दोन्ही प्रमुख योजनांसाठी सक्षम आणि लाभार्थी आहे.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

एकूण पद संख्या:५३५  

पदाचे नाव:
कार्यकारी (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ऑपरेशन्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट/फायनान्स/एचआर/आयटी)
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल सिग्नल आणि कम्युनिकेशन/मेकॅनिकल)
पात्रता: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI/ सिव्हिल/इलेक्ट्रिकल/ ग्रॅज्युएट/B.com/ BBA/BMS/BCA मधील डिप्लोमा अभियांत्रिकी 60% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा: ०१/०७/२०२३ पर्यंत १८-३० वर्षे वयोगट असावे. अजा/अज गटासाठी ०५ वर्षे सूट ओबीसी साठी ०३ वर्षे सूट असेल.pwBD १० वर्षे सूट असेल.
निवड प्रकिया: लेखी व तोंडी.

वेतनश्रेणी:२५,००० ते ६८,०००/

परीक्षा शुल्क: खुला गट – १०००/आरक्षित गट व PwBD व माजी सैनिक यांना फीस नाही.
अंतिम दिनांक: १९/०६//२०२३.

जाहिरात: https://dfccil.com/upload/Advt_01_DR_2023_SD1W.pdf
सविस्तर माहितीसाठी: https://dfccil.com/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *