12 पास आहात का? BSF मध्ये 247 जागांसाठी भरती ; वेतन 81100

12 पास आहात का? BSF मध्ये 247 जागांसाठी भरती ; वेतन 81100

BSF Recruitment 2022 सीमा सुरक्षा दलात नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023  21 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 247

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) – 217 पदे
शैक्षणिक पात्रता : 
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% गुणांसह 12वी
किंवा 10वी + ITI पास

हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) – 30 पदे
शैक्षणिक पात्रता : 
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% गुणांसह 12वी
किंवा 10वी + ITI पास

वयोमर्यादा
किमान वय: 18 वर्षे.
कमाल वय: 25 वर्षे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पगार : वेतन स्तर-4 रु. 25500/- ते 81100/- 7 व्या CPC नुसार.
निवड प्रक्रिया
लेखी चाचणी.
वैद्यकीय चाचणी.
दस्तऐवज पडताळणी.

शारीरिक पात्रता
पुरुष –
उंची: 168 सेमी
छाती: 80-85 सेमी
महिला :
उंची: 157 सेमी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023  21 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://www.bsf.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *