BPN Limited Recruitment 2023.

BPN Limited Recruitment 2023.

BPNL Recruitment 2023.
भारतीय पशुपालन निगम लिमिटेड महाभरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भारतीय पशुपालन निगम लिमिटेडमध्ये महाभरती राबविण्यात येत आहे. याची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकता. भारतीय पशुपालन निगम लिमिटेड ही खाजगी क्षेत्रातील पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. भारतीय पशुसंवर्धन विकास आणि संशोधन संस्था लिमिटेड या नावाने २००९ मध्ये याची स्थापना करण्यात आली. जानेवारी २०११
मध्ये भारत सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याचे महामंडळात रूपांतर करण्यात आले. महामंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे. याचे मुख्य कार्यालय जयपूर येथे आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती, वेतन, नोंदणी प्रक्रिया,जाहिरात व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या.

एकूण पदे: ३४४४

रिक्त पदे व शैक्षणिक पात्रता:
१) सर्वेक्षक – २८७०
शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.
२) सर्वेक्षक प्रभारी:५७४
शैक्षणिक पात्रता:मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा: २१ ते ४० वर्षे वयोगट.

परीक्षा शुल्क:
१) सर्वेक्षक-८२६ रु.
२) सर्वेक्षक प्रभारी-९४४ रु.

वेतन :
१) सर्वेक्षक:सदरील पदासाठी प्रतिमहा २०,००० रु.इतके वेतन असेल.
२) सर्वेक्षक प्रभारी: सदरील पदासाठी प्रतिमहा २४,००० रु.इतके वेतन असेल.

निवड प्रक्रिया:
१) वरील पदासाठी लेखी चाचणी व मुलाखत घेण्यात येईल.
२) लेखी चाचणी व मुलाखतीतील कामगिरी विचारात घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

पद नियुक्ती: भारत भर.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन. लिंक येथे आहे.

महत्वाच्या तारखा: अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५/०७/२०२३.

जाहिरात: येथे पहा.
अधिकृत संकेतस्थळ: http://www.bharatiyapashupalan.com/

 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *