BHARAT DTNAMICS LIMITED Recruitment2023.

BHARAT DTNAMICS LIMITED Recruitment2023.

BHARAT DTNAMICS LIMITED Recruitment2023.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती २०२३.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या संबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे.भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) ही भारतातील दारूगोळा आणि क्षेपणास्त्र प्रणालींच्या उत्पादकांपैकी एक आहे. त्याची स्थापना 1970 मध्ये भारत सरकारने हैद्राबाद येथे केली. BDLची स्थापना मार्गदर्शित शस्त्रास्त्र प्रणालीसाठी उत्पादन केंद्र म्हणून करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

पदाचे नाव: प्रकल्प अधिकारी/ प्रकल्प अभियंता.
पद संख्या: १०० पदे.

पात्रता: B.E/B.Tech/B.Sc/ Engineer/ M.E./ M.Tech/ MBA/ MSW/ PG/ HR मध्ये डिप्लोमा
वयोमर्यादा: १०/०५/२०२३ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी २८ वर्षे तर अजा/अज ०५ वर्षे सूट/ ओबीसी गटासाठी ०३ वर्षे सूट. pwBD साठी १०वर्षे सूट.

वेतनश्रेणी: ३०,३००/ ते ३९,००० प्रति माह.
निवड पद्धती: लेखी व तोंडी.

परीक्षा शुल्क: खुला/ओबीसी/ EWS/ साठी ३००रु. आणि अजा/अज/ PwBD/ माजी सैनिक – यांना फीस नाही.
अंतिम तारीख:२३/०६/२०२३.

जाहिरात: https://i-register.co.in/veerareg23/home.aspx
सविस्तर माहितीसाठी: https://bdl-india.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *