BARC Recruitment 2023.

BARC Recruitment 2023.

BARC Recruitment 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सदरील पदे मुंबई शाखेशी संबंधीत आहेत.
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हे भारतातील प्रमुख अणु संशोधन केंद्र आहे, ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे. होमी जहांगीर भाभा यांनी जानेवारी 1954 मध्ये अणुऊर्जा प्रतिष्ठान, ट्रॉम्बे (AEET) ची स्थापना भारताच्या अणुकार्यक्रमासाठी आवश्यक बहु-विषय संशोधन कार्यक्रम म्हणून केली होती. हे अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कार्यरत आहे, ज्याचे प्रत्यक्ष देखरेख भारताचे पंतप्रधान करतात. अर्ज करण्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

विभाग: अणुऊर्जा विभाग.
पदाची संख्या: ४३४७.
पदाचे नावे:
तांत्रिक अधिकारी / वैज्ञानिक सहाय्यक / तंत्रज्ञ / स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी (श्रेणी-I/II)
यात अनेक उपपदे भरली जाणार आहेत याची नोंद घ्यावी.
शैक्षणिक पात्रता: दहावी/ बारावी उत्तीर्ण /आय टीआय / B.Sc./ संबंधित क्षेत्रात डिप्लोमा / बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र / बीएससी. (फूड/होम सायन्स/पोषण)/एम. एस.सी/बी.टेक
वयोमर्यादा: १८ ते २४ वर्षे इतर वरिष्ठ पदासाठी १८ ते ३५ आरक्षित पदासाठी ०५ वर्षे सूट राहील.
वेतन: २१,७०० ते ४४,९००/
परीक्षा शुल्क: General/OBC/EWS:₹१५०/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही].

जाहिरात येथे पहा :https://st.adda247.com/https://www.careerpower.in/blog/wp-content/uploads/2023/04/22133908/barc-recruitment-notification.pdf
अधिकृत संकेत स्थळ:https://www.barc.gov.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *