B.A.M.U. Recruitment 2023.

B.A.M.U. Recruitment 2023.

B.A.M.U. Recruitment 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठत पुढील पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्या अगोदर भरतीसाठी वयोमर्यादा,एकूण पदे, परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घ्या. अर्जाची अंतिम तारीख ३०/०६/२०२३ पर्यंत आहे.

एकूण रिक्त पदे: २९०
पदाचे नाव:
०१) सहाय्यक प्राध्यापक : ४५ पदे
शैक्षणिक पात्रता: M.Sc./M.Tech./Net./Ph.D.या सह इतर शैक्षणिक उपलब्धी ( सेमिनार, स्वलिखित पुस्तके,मार्गदर्शन शिबीर व कार्यशाळा ) विचारात घेण्यात येतील.

०२) शिक्षक: २४५ पदे
शैक्षणिक पात्रता: M.Sc./M.Tech./Net./Ph.D.या सह इतर शैक्षणिक उपलब्धी ( सेमिनार, स्वलिखित पुस्तके,मार्गदर्शन शिबीर व कार्यशाळा ) विचारात घेण्यात येतील.

 

 

परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग २००रु /इतर आरक्षित गट १००रु.

निवड: तासिका तत्वावर. मुलाखतीद्वारे.

वेतन: २४०००रु.

कार्य कक्षा: औरंगाबाद जिल्हा.

अर्ज पद्धती: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६/०६/२०२३.

पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: ३०/०६/२०२३.

ऑनलाईन अर्ज: येथे करा.

अधिकृत संकेतस्थळ: http://www.bamu.ac.in/

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *