AIATS भरती 2023.

AIATS भरती 2023.

AIATS  Recruitment 2023.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस 2023.

नमस्कार मित्रांनो Govjob24.com या साईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस तर्फे विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ट्रान्सपोर्टशी संबंधीत सेवा देण्यासाठी तत्पर असणाऱ्या उम्मेदवारांनी या संधीचे लाभ घ्यावे.  एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड या विषयी जाणून घेऊ या. मुख्य ग्राउंड हँडलिंग सेवांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, ग्राउंड हँडलिंग उपकंपनी AIAPS तयार करण्यासाठी पॅसेंजर, कार्गो आणि रॅम्प हाताळणी क्रियाकलाप एकत्र आणले आहेत. चार दशकांहून अधिक काळ अनुभवी कर्मचारी,अत्याधुनिक GSE, आणि एअर इंडियाचे विमान वाहतूक व्यवसायातील 75 वर्षांपेक्षा जास्त कौशल्य असलेल्या एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसने नेहमीच उत्कृष्ट ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे.

या पदांसाठी अधिकृत अधिसूचना लागू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करून शकता.अर्ज भरण्या अगोदर वयोमर्यादा,एकूण पदे,परीक्षा पद्धती,निवड पद्धती,नोंदणी प्रक्रिया व महत्वाच्या तारखा या विषयी जाणून घेऊ या.

विभाग:हवाई वाहतूक.

पदाचे नाव: कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी/ग्राहक सेवा कार्यकारी/ वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी रॅम्प सेवा कार्यकारी/ कनिष्ठ अधिकारी-कार्गो/ विविध पदे.
एकूण पदे: ४८०.

पात्रता:10वी उत्तीर्ण/ ITI/ 12वी उत्तीर्ण/ पदवीधर/ डिप्लोमा अभियांत्रिकी/ B.Sc. नर्सिंग.
वयोमर्यादा: ३०/०५/२०२३ पर्यंत 38 वर्ष खुला गट. अजा / अज साठी 05  वर्षे सूट असेल  तर ओबीसी साठी 03 वर्षे सूट असेल.

वेतन: २६,९८० ते ७५०००/ प्रति मास.
मुलाखत तारीख: २५ ते ३० मे २०२३.

महत्वाची तारीख : ३०/०५/२०२३.
संपर्क पत्ता: शहर पोलीस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, शहर-अंधेरी पूर्व, मुंबई-400099.
अधिकृत संकेत स्थळ:https://www.aiasl.in/ 

 

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *